१३८) राजमाता

खडे.. ओरखडे !

१३८) #राजमाता


स्वराज्याची प्रेरणा आहेत,
शिव-शंभूच्या स्फूर्ती आहेत !
राजमाता जिजाऊ म्हणजे,
इतिहासाची कीर्ती आहेत !!

भक्ती मनामनात आहे,
शक्ती चराचरात आहे !
जिजाऊ तुमच्या संस्काराची,
आज 'गरज' घराघरात आहे !!

जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!!


          ◆◆◆◆◆