१४०) झटपट श्रीमंती

खडे.. ओरखडे !

१४०) #झटपट श्रीमंती

'विशाल' स्वप्न विकणारे,
गावोगावी टपले आहेत !
झटपट श्रीमंतीच्या नादात,
कित्येकजण खपले आहेत !!

झटपट श्रीमंत होण्यासाठी,
जो तो शॉर्टकट्स शोधतो आहे !
हातचे सोडून पळत्याच्या,
पाठीमागे धावतो आहे !!


          ◆◆◆◆◆