१५८) भिकार विचार

*खडे.. ओरखडे !*


*१५८)'भिकार' विचार*


*त्याग आणि समर्पणाची,*

*रोज तुलना करू लागले !*

*जाणूनबुजून महापुरुषांची,*

*अवहेलना करू लागले !!*


*'त्यांचे' विचार उदात्त होते,*

*'यांचे' विचार 'भिकार' आहेत !*

*बुद्धीचे दिवाळे निघालेले,*

*नेते आज चिक्कार आहेत !!*


            ◆◆◆◆◆

            *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*



Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य