१६५) संपकरी

*खडे.. ओरखडे !*


*१६५)संपकरी*


*कुणी घरून बघत आहेत,*

*कुणी दुरून बघत आहेत !*

*कारवाईच्या भीतीने,*

*कुणी चोरून बघत आहेत !!*


*गळ्याभोवती आवळलेली,*

*NPS ची दोरी आहे !*

*बघता काय, सामील व्हा,*

*OPS जन्माची शिदोरी आहे !*


               *श्री राजेंद्र गिते, बार्शी*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य