१५६) अंध 'भगत'

*खडे.. ओरखडे !*


*१५६) अंध 'भगत'*


*"ते" नेहमी बरळत आहेत,*

*"हे" त्यांना सावरत आहेत!*

*त्यांनी 'धोतर' आवरले की,*

*हे 'टोपी' सावरत आहेत !!*


*अ'मंगल' सारे धुतले पाहिजेत,*

*आपले 'आदर्श' जपले पाहिजेत !*

*भलते 'लाड' पुरे आता,*

*अंध 'भगत' खपले पाहिजेत !!*


           ◆◆◆◆◆

           *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*


           

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य