१६१)दिवाळखोरी

*खडे.. ओरखडे !*


*१६१) दिवाळखोरी*


*कुणी इतिहास उजाळू लागले,*

*कुणी इतिहास उगाळू लागले !*

*आपल्या राजकीय स्वार्थासाठी,*

*कुणी इतिहास डागाळू लागले !!*


*कुणाची राजकीय मजबूरी आहे,*

*कुणाची राजकीय लाचारी आहे !*

*पण इतिहासाची मोडतोड म्हणजे,*

*खरी बौद्धिक दिवाळखोरी आहे !!*


            ◆◆◆◆◆

            *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य