१) 'कार'नामे

खडे.. ओरखडे

१) #'कार'नामे

प्रशासनाच्या मगरमिठीत,
अडकून पडले शासन !
एन्काऊंटरच्या नियुक्तीने,
डळमळीत झाले आसन !!

खरे किती, खोटे किती,
'कार'नामे घडले असतील?
सत्तापिपासू वृत्तीत किती,
'राजी'नामे दडले असतील?

          ◆◆◆








    

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य