२) सरसकट पास

खडे.. ओरखडे !

२) #सरसकट पास

पहिलीत दाखल करा,
आठवीपर्यंत 'पास' होईल !
ढकलगाडीच्या मदतीने,
प्रगतीही 'खास' होईल !!

शिक्षण हक्क कायद्यात,
'नापासी' ला बंदी आहे !
११ वी पर्यंतच्या वर्गांना,
यंदा 'सरसकट'ची संधी आहे !!

          ◆◆◆

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य