७) वचनपूर्ती !

खडे.. ओरखडे !

७) #वचनपूर्ती

बंद दाराआडचा असो,
की असो मैदानातला !
शब्द शब्दच असतो,
मनाच्या स्पंदनातला !!

तुम्ही दाखवा 'स्वप्न',
आम्ही करतो.. 'स्वप्नपूर्ती' !
तुम्ही द्या 'आश्वासन',
आम्ही करतो.. 'वचनपूर्ती' !!

          ◆◆◆

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य