९) मोहरा !

खडे.. ओरखडे !

९) #मोहरा

'खाकी' झाली शिरजोर,
'खादी' झाली घायाळ !
'सिंग'च्या डरकाळीने,
'किंग'ची जिरली आयाळ !!

लेटर बॉम्बच्या आड,
कुणाचा दडलाय 'चेहरा'?
परम 'खरा वीर' आहे,
की आहे 'कागदी मोहरा'?

    ◆◆◆

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२