११) गुरुजींचा दावा !
खडे.. ओरखडे !
११) #गुरुजींचा दावा
भले भले अवाक झाले,
शास्त्रज्ञ निघाले वेड्यात !
सांगलीच्या गुरुजींनी,
तज्ञांनाही टाकले कोड्यात !!
म्हणे "मेले ते जगण्याच्या,
लायकीचेच नव्हते" !
"कोरोना हा रोगच नाही",
सरकारला काय कळते?
◆◆◆