१४) उज्वला !

खडे.. ओरखडे !

१४) #उज्वला

मोफत कनेक्शन देऊन,
हाताचे 'चटके कमी केले' !
सिलेंडरचे भाव वाढवून,
महागाईचे 'फटके दिले' !!

तोंड दाबून बुक्क्यांचा मार,
किती सहन करायचा?
सांगा साहेब, 'उज्वला'ने,
आता गॅस कसा भरायचा?

          ◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२