१३) नाउमेद !

खडे.. ओरखडे !

१३) #नाउमेद

भंडाऱ्याच्या अग्निकांडात,
११ जीव जळून मेले !
नाशिकच्या वायू गळतीत,
२४ श्वास गुदमरून मेले !!

निर्ढावलेले 'कर्मचारी',
खंत नाही, खेद नाही !
कारवाईचे फक्त सोपस्कार,
कसलीही उमेद नाही !!

          ◆◆◆

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२