४) लोक'शाही-उत्सव'

खडे.. ओरखडे !

४) #लोक'शाही-उत्सव'

दिवसा विकासाचे मुद्दे,
'कत्तल की रात'असते !
जे जे विकतात इमान,
त्यांच्यावर 'खैरात' असते !!

लोकशाहीच्या उत्सवात,
खर्च होतो 'पेट्यांनी'..!
वर्णी लागली दरबारी की,
वसुली होते 'खोक्यांनी'..!!

       ◆◆◆



Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य