१७) विस्फोट !

खडे.. ओरखडे !

१७) #विस्फोट

'योगी' असोत, 'जोगी' असोत,
साधू असोत की संत !
कोरोनाच्या विस्फोटाची,
कुणाला आहे खंत?

शाहीस्नान करून कोरोना,
ताजातवाना झाला आहे !
'भक्तां'सोबत, राज्याराज्यात,
रवानाही झाला आहे !!

          ◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२