१८) हात धुवून घ्या !

खडे.. ओरखडे !

१८) #हात धुवून घ्या !

कोरोना नियमांच्या 'त्रिसूत्रीचे',
काटेकोर पालन होत आहे !
केंद्र आणि राज्य शासन,
'सोशल डिस्टन्स' ठेवत आहे !!

लस निर्मिती कंपन्या,
'हात धुवून घेत आहेत' !
'तोंडाला मास्क' लावून,
साहेब फक्त बघत आहेत !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य