६) प्रतिष्ठेचे विषय

खडे.. ओरखडे !

#प्रतिष्ठेचे विषय

शेतकऱ्यांनो तुम्ही रडा,
किंवा काढा अनवाणी मोर्चा !
नट, नटीच्या नाटकावरच,
सभागृहात होणार चर्चा !!

तुमची 'तीच ती' रडगाणी,
'त्यांचे' विषय 'निष्ठेचे' आहेत !
'आत्महत्या' आणि 'पाडकाम',
आमच्यासाठी 'प्रतिष्ठेचे' आहेत!

       ◆◆◆

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२