२०) बंगालचे रण !

खडे.. ओरखडे !

२०) #बंगालचे रण !

पश्चिम बंगालच्या रणात,
हिंसा, रक्तपात घडत आहे !
दिल्लीच्या फौजांसोबत,
वाघीण एकटी लढत आहे !!

सत्तेची नशा उतरेल का?
पैशाची मस्ती जिरेल का?
लाखालाखाच्या प्रचारसभेत,
कोरोना चेंगरून मरेल का?

        ◆◆◆◆◆
        




Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२