२१) श्रेय'वाद' !

खडे.. ओरखडे !

२१) #श्रेय'वाद'

एक म्हणतात 'मोफत देणार',
दुसरे म्हणतात 'चर्चा होणार' !
बैठकीत ठरण्याआधीच,
तिसरे निर्णय 'जाहीर करणार'?

श्रेय'वादाच्या' लढाईत,
कुणाचा कुणाला मेळ नाही !
'लस टोचण्याची' गरज आहे,
हा काही 'पोरखेळ' नाही !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य