२२) मन की बात !

खडे.. ओरखडे !

२२) #मन की बात

कृषी कायद्याच्या विरोधात,
देशभरात रोष आहे !
राजधानीच्या वेशीबाहेर,
शेतकऱ्यांचा आक्रोश आहे !!

प्रचारातून सवड काढून,
एक तरी 'मुलाकात' करा !
आपलाच अन्नदाता आहे,
एकदा 'मन की बात' करा !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२