३) टीका आणि 'टीका सप्ताह'

खडे.. ओरखडे !

३) #टीका आणि 'टीका सप्ताह'

लोकल आणि मंदिरासाठी,
रस्त्यावर आंदोलने केली !
कोरोना 'पुन्हा आल्यावर',
त्यांनीच 'टीका'ही केली !!

लस टंचाईत 'टीका सप्ताह',
कसा साजरा करायचा?
सांगा भक्तांनो सुईत आता,
कसला डोस भरायचा?

           ◆◆◆

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२