१६) धुरळा !

खडे.. ओरखडे !

१६) #धुरळा

ग्रामपंचायत निवडणुकीत,
नियमांची पायमल्ली झाली !
संसर्ग झाला गावागावात,
बाधा गल्लोगल्ली झाली !!

बेजबाबदारपणाचा 'धुरळा',
आता सगळीकडेच उठत आहे !
'कारभाऱ्यांनी' सोडले आता,
कोरोना मतदारांना गाठत आहे !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२