५) जुमला

खडे.. ओरखडे !

#जुमला

टाळ्याही वाजवल्या,
थाळ्याही वाजवल्या !
सडा, रांगोळी घालून,
आरत्याही सजवल्या !!

साहेब.. अजून भन्नाट,
शोधा की एखादा 'मामला' !
कोरोनाला भौ करायचा,
फेका की एखादा 'जुमला' !!

         ◆◆◆

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२