१२) शाहीस्नान !

खडे.. ओरखडे !

#शाहीस्नान

यात्रा, जत्रा, आणि उरूस,
यंदा सारेच रद्द झाले !!
सण, समारंभ आणि उत्सव,
साधेपणाने साजरे केले !!

हरिद्वारच्या आखाड्यात मात्र,
कुंभमेळ्याला 'स्थान' दिले !
पर्वकाळात साधुसंतांसोबत,
कोरोनानेही 'शाहीस्नान' केले !!

          ◆◆◆


Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२