१९) 'बळी'राजा !

खडे.. ओरखडे !

१९) #'बळी'राजा

बळी 'अडाणी' नाही,
'राजा'लाही माहित आहे !
'नव्या कृषी कायद्यात',
कुणाकुणाचे 'हित' आहे?

वामन 'तीन पावले',
मागे जाईल का?
बळीराजा, तुझे राज्य,
पुन्हा येईल का?

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२