१५) अच्छे दिन !

खडे.. ओरखडे !

१५) #अच्छे दिन

पेट्रोलने गाठली शंभरी,
डिझेलही नव्वदीत आहे !
'प्यारा देशवासी' अजूनही,
'अच्छे दिन' शोधीत आहे !!

'स्वप्नांची दुनिया'च खोटी,
शिकवला चांगलाच धडा !
सगळ्यांनी दिली साथ,
तरी 'विकास झाला वेडा' !!

         ◆◆◆◆◆
        

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य