८) Break the Chain

खडे.. ओरखडे !

#Break the Chain

कोरोनाचे आकडे बघा,
रोज रेकॉर्ड तुटत आहेत !
तडफडत्या देहातून,
नकळत प्राण सुटत आहेत !!

पायाला लावा 'break'
चेक करा.. 'Brain' !
पाळा 'Lockdown',
'Break करा Chain' !!

          ◆◆◆

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२