२३) जय महाराष्ट्र !


 
खडे.. ओरखडे !

२३) #जय महाराष्ट्र !

महामारीच्या संकटातच,
पुन्हा 'महाराष्ट्र दिन' आला !
मनामनात अभिमान पण,
आवाज जरा क्षीण झाला !!

लसीकरणाची तुतारी फुंकून,
'कोरोनामुक्त राष्ट्र' करू !
'जबाबदारी'ने युद्ध जिंकून,
गर्वाने 'जय महाराष्ट्र' करू !!

           ◆◆◆◆◆
           

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य