३१) लसीची'सल' !

खडे.. ओरखडे !

३१) #लसीची 'सल'

चांद्यापासून बांद्यापर्यंत,
लसीसाठी रांगा आहेत !
कधी चालू, कधी बंद,
दररोज बोंबा आहेत !!

लस 'संजीवनी' आहे,
टंचाई टोचत आहे !
'देशवासियांना आधी नाही'?
ही 'सल' बोचत आहे !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य