४५) पळता दौरा

खडे.. ओरखडे !

४५) #पळता दौरा

तीन तासांच्या दौऱ्यात,
दोन जिल्हे फिरून झाले !
नुकसानीचा आढावा घेऊन,
वादळग्रस्तांना सावरून आले !!

हेलिकॉप्टर पेक्षा जास्त,
पाहणीचा वेग होता !
वादळाला लाजविणारा,
प्रमुखांचा आवेग होता !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२