३३) गोडी !

खडे.. ओरखडे !

३३) #गोडी

प्रत्येकाला मनापासून,
'राजकारणाची गोडी असते' !
कुणाला जरा जास्त,
कुणाला थोडी-थोडी असते !!

जसे गोड लागेल तसे,
तो राजकारण चघळत असतो !
कुणी चार चौघात तर,
कुणी 'मनातच घोळत' असतो !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२