३५) सुखद चित्र !

खडे.. ओरखडे !

३५) #सुखद चित्र

परंपरागत विरोधकही,
आज 'सच्चे मित्र' झाले !
विचित्र वाटत असले तरी,
हेच 'सुखद चित्र' झाले !!

नव्या नव्या कुरापती आपण,
किती दिवस काढत राहणार?
आपल्याच माणसांच्या विरोधात,
किती दिवस लढत राहणार?

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य