३६) शवामि गंगे !

खडे.. ओरखडे !

३६) #'शवामि गंगा'

युपी, बिहारात प्रेतांना,
जाळायला लाकडे नाहीत?
गंगेत फेकलेल्या मृतदेहांचे,
कुणाकडेही आकडे नाहीत?

'नमामि गंगे'चा नारा होता,
'शवामि गंगा' केली गेली !
प्रभूरामा.. तुमची गंगा,
पुन्हा एकदा 'मैली झाली' !!

           ◆◆◆◆◆
           

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य