३७) थकबाकी !

खडे.. ओरखडे !

३७) #थकबाकी

निवडणुकीतील वायदा,
खरा धरता येईल का?
पण सांगा बोलणाराचे,
तोंड धरता येईल का?

एक झोपेत बरळत होता,
विमा,अनुदान बाकी आहे !
शासनाकडे अजून माझी,
'पंधरा लाख' थकबाकी आहे !

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२