३८) मागचे दार !

खडे.. ओरखडे !

३८) #मागचे दार

जनतेने नाकारलेले नेते,
रातोरात कलाकार होतात !
कुणी सेवक, कुणी खेळाडू,
कुणी साहित्यकार होतात !!

'जनतेच्या सेवेसाठी'च,
सारे काही घडत असते?
'राजभवनाच्या मर्जी'नेच,
'मागचे दार' उघडत असते !!

          ◆◆◆◆◆
          


Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२