४०) उपाय !

खडे.. ओरखडे !

४०) #उपाय

'मोफत लसीचा' टप्पा,
खाली खाली येत आहे!
तिसऱ्या टप्प्याचा परिणाम,
दुसऱ्यावर होत आहे !!

'लस टंचाई' वर सरकारने,
आता 'उपाय' शोधले आहेत !
दोन डोसमधल्या अंतरात,
अजून खड्डे खोदले आहेत !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२