४१) नोटाबंदी

खडे.. ओरखडे !

४१) #नोटाबंदी

काळा नसतो, पांढरा नसतो,
'व्यवहाराचे माध्यम' असतो !
तुमच्या आमच्यासाठी पैसा,
'जगण्याचे साधन' असतो !!

काळ्या पैशांच्या शोधासाठी,
त्यांनी नोटाच बंद केल्या !
हातावर पोट असणारांच्या,
जगण्याच्या वाटाच बंद केल्या !!

          ◆◆◆◆◆
         

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य