२४) स्वस्त झाले मरण !

खडे.. ओरखडे !

#स्वस्त झाले मरण !

स्मशानात जागा नाही,
रचायलाही सरण..!
उपचार झाले महाग,
स्वस्त झाले मरण..!!

जाती, धर्मात भांडणे लावली,
मंदिर, मशिदीसाठी लढलो !
आरोग्य सुविधा उभारण्यात,
आम्ही खूपच कमी पडलो !!

         ◆◆◆◆◆
         



Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२