४२) देशी जुगाड

खडे.. ओरखडे !

४२) #देशी जुगाड

MP च्या मंत्री म्हणतात,
"होमात कोरोना दहन करा" !
'प्रज्ञा'वंत साध्वी सांगतात,
"देशी गोमुत्राचे प्राशन करा" !!

'देवा'चाच आशीर्वाद आहे,
'भक्तां'चा जुगाड गैर नाही !
सारा खेळ खल्लास होणार,
कोरोनाची आता खैर नाही !!

          ◆◆◆◆◆
          
 
 

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य