४४) भेदभाव

खडे.. ओरखडे !

४४) #भेदभाव

तौक्ते वादळाचे तडाखे,
संसार - बागांना लागले !
अस्मानी संकटातही साहेब,
सापत्न भावनेने वागले !!

किनारपट्टी उध्वस्त झाली,
मायभूमीचीच केली पाहणी !
"पाय पोटाकडेच वळतात",
ही जुनीच आहे कहाणी !!

          ◆◆◆◆◆
         

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य