४७) पहिले पाऊल

खडे.. ओरखडे !

४७) #पहिले पाऊल

गंगेत मृतदेह तरंगले,
 स्मशानात खच पडला !
  तरी 'सर्वोच्च' सुचनांचा,
   'त्यांनी' मुडदा पाडला !!

जगभरातून मदत आली,
 शत्रूनेही संदेश धाडले !
  'विश्वगुरू' होण्याच्या दिशेने,
   देशाचे 'पहिले पाऊल' पडले !!

          ◆◆◆◆◆
          


Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२