४८) राज्य कुणाचे?

खडे.. ओरखडे !

४८) #राज्य कुणाचे?

महामारी, चक्रीवादळ,
 अवकाळीशी लढा दिला !
  गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
   विरोधकांनी वेढा दिला !!

कळत नाही राज्यात,
 'प्रमुखांचे राज्य' आले?
  का अस्मानी, सुलतानींचे,
   'प्रमुखांवर राज्य' आले?

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य