५०) खाऊ देणार नाही

खडे.. ओरखडे !

५०) #खाऊ देणार नाही

इंधनाचा झाला 'भडका',
  रसोई गॅसने घेतला 'पेट' !
    खाद्यतेल लागेना 'गोड',
      कसे भरायचे 'पोट'?

"खाऊ देणार नाही",
  'त्यांनी' वचन पूर्ण केले !
    भक्त 'छाती' बडवतात,
      'अच्छे दिन' आणले !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२