२५) करेक्ट कार्यक्रम !

खडे.. ओरखडे !*

२५) करेक्ट कार्यक्रम


चंद्रभागेच्या वाळवंटी,
फाकली सोनेरी प्रभा !
दामाजीच्या पाठीशी,
राहिला विठ्ठल उभा !!

'लक्ष्मी दर्शनाचे' किती,
'करेक्ट कार्यक्रम' झाले?
पुण्याई आली 'कामी',
परफेक्ट 'समाधान' झाले !!

          ◆◆◆◆◆
         

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२