४६) हॅपी अनिव्हर्सरी

खडे.. ओरखडे !

४६) #हॅपी अनिव्हर्सरी

'ह्यांना' काहीच कळत नसते,
'तीही' नेहमीच ठरते वेडी !
एकमेकांच्या चुका काढण्यात,
दोघांनाही असते गोडी !!

रोजच असल्या जरी कुरबुरी,
आज बरसू द्या प्रेमसरी !
फोटोपुरते तरी करा स्माईल,
विश यू हॅपी अनिव्हर्सरी !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य