२६) जखमी वाघीण !

खडे.. ओरखडे !*

२६) #जखमी वाघीण

देशावर 'कमांड' होती,
त्यांचे उरले 'अवशेष' !
प्रदेशावर गाजवली सत्ता,
ते 'वाम' झाले 'नामशेष' !!

बंगालच्या गुहेत शिरून,
ज्यांनी फोडाफोडी केली !
'जखमी वाघिणी'ने त्यांची,
पळताभुई थोडी केली !!

          ◆◆◆◆◆
          




Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२