२७) कणा !

खडे.. ओरखडे !

२७) #कणा !

लॉकडाऊनचा काळ,
 मद्यप्रेमी सोसू लागले !
  अट्टल 'बेवडे' मात्र,
   सॅनिटायझर ढोसू लागले !!

सॅनिटायझर प्यायलेला,
 बेवडा प्राण सोडत आहे !
  आपल्या अर्थव्यवस्थेचा,
   'कणा'च मोडत आहे !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२