३०) बोहल्या'वर'

खडे.. ओरखडे !

३० #बोहल्या'वर'

कोरोना स्थिती गंभीर झाली
शासन निर्बंध लादू लागले !
लग्न म्हणजे 'बंधन' जरी,
लोक अनिर्बंध वागू लागले !!

  'वर'माला घालण्यासाठी,
  'वधू-वर' धडपडू लागले !
  पॉझिटिव्ह असतानाही,
  'वर' बोहल्या'वर' चढू लागले !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य