३२) विसर!

खडे.. ओरखडे !

३२) #विसर

घात, अपघात, आजार,
ही सुद्धा कारणे आहेत !
'कोरोना मृत्यू'चीच गणना,
ही सरकारी धोरणे आहेत !!

'कोरोनानेच' मृत्यू होतात,
मानसिक रोग जडला आहे !
'मरणानेही मरतात लोक',
याचा 'विसर' पडला आहे !!

         ◆◆◆◆◆
         

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य