३४) आणीबाणी !

खडे.. ओरखडे !

३४) #आणीबाणी

कोरोना इतकीच लोकांना,
लॉकडाऊनची भीती वाटते !
मनाविरुद्ध लादलेली ही,
आणीबाणीची स्थिती वाटते !!

एकासाठी दुसऱ्याला,
'सोसावे लागत आहे' !
खोटेखोटे का होईना,
'हसावे लागत आहे' !!

         ◆◆◆◆◆
         

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य